Ad will apear here
Next
वसुबारस, धनत्रयोदशीच्या निमित्ताने पंढरपूरच्या विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात फुलांची आकर्षक सजावट
श्री विठ्ठल

सोलापूर :
वसुबारस आणि धनत्रयोदशीनिमित्ताने शुक्रवारी (२५ ऑक्टोबर) पंढरपूरमध्ये श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने विठ्ठल आणि रुक्मिणीच्या मंदिरांचा गाभारा आकर्षक, रंगीबेरंगी फुलांनी सजविण्यात आला होता.

दिवाळीच्या सुट्ट्यांमुळे सध्या पंढरपुरात दर्शनासाठी मोठी गर्दी झाली आहे. त्यातच विधानसभा निवडणुकीत जिंकलेले उमेदवार आणि कार्यकर्तेही दर्शनासाठी पंढरीला येत आहेत. त्यामुळे विठ्ठल-रुक्मिणी मंदिरे भाविकांनी फुलून गेली आहेत. या पार्श्वभूमीवर दिवाळीच्या पहिल्याच दिवशी श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने मंदिराचा गाभारा आकर्षक फुलांनी सजविण्यात आला होता. त्यामुळे विठ्ठल-रुक्मिणीचे रूप अधिक खुलून दिसत होते. मंदिरातील वातावरण अधिकच प्रसन्न झाले होते. त्यामुळे भाविकांनी आनंद व्यक्त केला. 

श्री रुक्मिणी







 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/VZSYCF
Similar Posts
बा विठ्ठला.. महाराष्ट्राला करोनामुक्त कर! सोलापूर : ‘महाराष्ट्रासह अवघ्या देशाला करोनामुक्त कर आणि माझ्या बळीराजाला सुख, समाधान आणि भरभराट येऊ दे,’ असे साकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी श्री विठ्ठलाच्या चरणी आज (एक जुलै) घातले. आषाढी एकादशीनिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि सौ. रश्मी ठाकरे यांच्या हस्ते महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या
महाशिवरात्रीनिमित्त पंढरपुरात विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात बेलपानांची सजावट महाशिवरात्रीनिमित्त पंढरपूर येथील श्री विठ्ठल आणि रुक्मिणी मातेच्या मंदिरात बेलाच्या पानांची सजावट करण्यात आली होती. त्याचे हे फोटो...
माघी वारीनिमित्त पंढरपुरात विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात सजावट पाच फेब्रुवारी २०२० रोजी जया एकादशी आहे. त्या निमित्ताने पंढरपुरात माघी यात्रा असते. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने या यात्रेनिमित्त श्री विठ्ठल व रुक्मिणीमातेच्या गाभाऱ्यात व तसेच मंदिरात रंगीबेरंगी फुलांची सुंदर अशी सजावट करण्यात आली आहे. तसेच मंदिराला विद्युत रोषणाईही करण्यात आली आहे. त्याची ही छायाचित्रे
रोपळे गावातील पाटील विद्यालयात आकाशकंदील बनविण्याची कार्यशाळा सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील रोपळे (ता. पंढरपूर) येथील रयत शिक्षण संस्थेच्या शिवाजीभाऊ बाबा पाटील विद्यालयात गुरुकुल प्रकल्पांतर्गत आकाशकंदील बनवण्याची कार्यशाळा घेण्यात आली. आकाशकंदील कसा बनवावा आणि तो कसा सजवावा याची प्रात्यक्षिके विद्यार्थी-विद्यार्थिनींना दाखवून ते करण्याचा प्रत्यक्ष अनुभव त्यांना देण्यात आला

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language